वर्ग नाव नोंदणी क्षेत्रफळ वाटप क्षेत्रफळ शिल्लक क्षेत्रफळ
ई वर्ग जनावारांकारीता मोफत गायरान म्हणून राखीव महसूल जमीन 154,798.86 22,514.82 132,284.05
एफ वर्ग वेगवेगळ्या सार्वजनिक कामाकरिता विहित करण्यात आलेल्या जमीनी 45,278.99 1,379.68 43,899.31
आय वर्ग ज्या जमिनिना सर्व्हे नं देण्यात आलेले नाही उदा नदी ईत्यादी 1,768.46 541.33 1,227.13
एच वर्ग शेतीच्या कामाकरिता उपलब्ध आकारी जमिनी 26,966.20 6,434.57 20,531.63
ए वर्ग मुख्यतः ईमारती व जळाऊ लाकडासाठीची वन जमीन 103,437.61 863.40 102,574.21
बी वर्ग गवताच्या उत्पादना साठी राखीव वन जमीन 2,908.83 40.42 2,868.41
सी वर्ग जनावरांना चारण्याकरीता निहित वन जमीन 213,796.59 3,512.30 210,284.30
डी वर्ग वन जमिनीचा तात्पुरता वर्ग 6,812.92 686.58 6,126.34
वर्ग नमूद न केलेल्या जमिनी 34,445.80 8,933.04 25,512.76
सिटी सर्व्हे झालेल्या जमिनी 1,242,126.00 42,876.92 1,199,249.12
नझुल जमिनी 2,111,548.25 31.97 2,111,516.25
शर्तभंग झाल्यामुळे शासन जमा झालेल्या जमिनी 323.15 56.16 266.99
शिर्षक गणना क्षेत्रफळ एकक
एकूण शासकीय जमिनीच्या नोंदी 106485 2,165,658.75 हेक्टर आर
शासकीय जमीन वाटप 21214 57,656.91 हेक्टर आर
भोगवटदार वर्ग २ जमीन वाटप 129580 708,650.38 हेक्टर आर
नझुल जमिनीच्या नोंदी 3160 2,111,548.25 चौ.मी.
सिटी सर्वेच्या नोंदी 3632 1,242,126.00 चौ.मी.
आदिवासी खातेदाराच्या नोंदी 102832 239,663.06 हेक्टर आर
भुदान मंडळाच्या नोंदी 4072 8,907.10 हेक्टर आर
भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी - स्थायी 4 3.50 हेक्टर आर
भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी - अस्थायी 1 0.00 हेक्टर आर
भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी - इतर 15 68.65 हेक्टर आर
शर्तभंग झाल्यामुळे शासन जमा झालेल्या जमिनी 52 1,150.59 हेक्टर आर